à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ शासà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¯ संगीताची परंपरा हजारो वरà¥à¤·à¤¾à¤‚ची आहे. बदलतà¥à¤¯à¤¾ काळानà¥à¤¸à¤¾à¤° या संगीताने नवनवीन सà¥à¤µà¤°à¥‚प सà¥à¤µà¥€à¤•ारत आपली वाटचाल सà¥à¤°à¥‚ ठेवली आहे. याच पारà¥à¤¶à¥à¤µà¤à¥‚मीवर पà¥à¤°à¤–à¥à¤¯à¤¾à¤¤ वà¥à¤¹à¤¾à¤¯à¥‹à¤²à¤¿à¤¨ वादक आणि Centre for Research & Promotion of Indian Music (CRPIM) चे अधà¥à¤¯à¤•à¥à¤· डॉ. रतिश तागडे à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ शासà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¯ संगीताला आधà¥à¤¨à¤¿à¤• तंतà¥à¤°à¤œà¥à¤žà¤¾à¤¨ आणि नवà¥à¤¯à¤¾ पिढीशी जोडणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी विविध उपकà¥à¤°à¤® राबवत आहेत.
डॉ. तागडे यांनी यापूरà¥à¤µà¥€ à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤à¥€à¤² पहिले २४ तासांचे शासà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¯ संगीत वाहिनी “Insync” सà¥à¤°à¥‚ केले होते. तà¥à¤¯à¤¾ काळात ही à¤à¤• अà¤à¤¿à¤¨à¤µ कलà¥à¤ªà¤¨à¤¾ मानली गेली, कारण शासà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¯ संगीतासाठी सà¥à¤µà¤¤à¤‚तà¥à¤° पà¥à¤°à¤¸à¤¾à¤°à¤£ मंच उपलबà¥à¤§ नवà¥à¤¹à¤¤à¤¾. या वाहिनीचà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न à¤à¤¾à¤°à¤¤ आणि जगà¤à¤°à¤¾à¤¤à¥€à¤² रसिकांपरà¥à¤¯à¤‚त साततà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ शासà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¯ संगीत पोहोचवणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला.
याच विचाराला पà¥à¤¢à¥‡ नेत तà¥à¤¯à¤¾à¤‚नी Centre for Research & Promotion of Indian Music (CRPIM) या संसà¥à¤¥à¥‡à¤šà¥€ सà¥à¤¥à¤¾à¤ªà¤¨à¤¾ केली. या संसà¥à¤¥à¥‡à¤šà¥‡ उदà¥à¤¦à¤¿à¤·à¥à¤Ÿ à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ संगीताचà¥à¤¯à¤¾ अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸, संशोधन आणि पà¥à¤°à¤¸à¤¾à¤°à¤¾à¤²à¤¾ संसà¥à¤¥à¤¾à¤¤à¥à¤®à¤• सà¥à¤µà¤°à¥‚प देणे आहे. Baithak Network या उपकà¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न CRPIM शासà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¯ संगीताचà¥à¤¯à¤¾ अंतरंग बैठकींची परंपरा पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ जिवंत करणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करत आहे, जिथे कलाकार आणि रसिक यांचà¥à¤¯à¤¾à¤¤ जवळचा संवाद साधता येतो.
आज तंतà¥à¤°à¤œà¥à¤žà¤¾à¤¨à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ à¤à¤ªà¤¾à¤Ÿà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बदलणाऱà¥à¤¯à¤¾ काळात Artificial Intelligence (AI) देखील संगीत कà¥à¤·à¥‡à¤¤à¥à¤°à¤¾à¤¤ पà¥à¤°à¤µà¥‡à¤¶ करत आहे. डॉ. तागडे यांचे मत आहे की à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ शासà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¯ संगीताची खरी ओळख राग विसà¥à¤¤à¤¾à¤° आणि इमà¥à¤ªà¥à¤°à¥‹à¤µà¥à¤¹à¤¾à¤¯à¤à¥‡à¤¶à¤¨à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ आहे. पाशà¥à¤šà¤¾à¤¤à¥à¤¤à¥à¤¯ शासà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¯ संगीत बहà¥à¤§à¤¾ लिखित sheet music वर आधारित असते, तर à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ संगीत गà¥à¤°à¥-शिषà¥à¤¯ परंपरेतून विकसित à¤à¤¾à¤²à¥‡ आहे. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ AI कडे à¤à¤•ा “डिजिटल शिषà¥à¤¯” मà¥à¤¹à¤£à¥‚न पाहता येऊ शकते, जà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ योगà¥à¤¯ पà¥à¤°à¤•ारे पà¥à¤°à¤¶à¤¿à¤•à¥à¤·à¤£ देणे आवशà¥à¤¯à¤• आहे.
डॉ. तागडे यांनी Swiss School of Business and Management, Switzerland येथून डॉकà¥à¤Ÿà¤°à¥‡à¤Ÿ पूरà¥à¤£ केली आहे. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ संशोधनाचा विषय होता – डिजिटल सà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤®à¤¿à¤‚ग पà¥à¤²à¥…टफॉरà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न पारंपरिक संगीतकारांसाठी अधिक पà¥à¤°à¤à¤¾à¤µà¥€ राजसà¥à¤µ मॉडेल कसे विकसित करता येतील.
आजची Gen Z पिढी पà¥à¤°à¤¾à¤®à¥à¤–à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ मोबाईल आणि सà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤®à¤¿à¤‚ग पà¥à¤²à¥…टफॉरà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न संगीत à¤à¤•ते. विशेष मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ अनेक तरà¥à¤£ सोशल मीडियावर शासà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¯ संगीताचà¥à¤¯à¤¾ रीलà¥à¤¸ तयार करताना दिसतात. यावरून सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿ होते की नवी पिढी या संगीतापासून दूर जात नाही, तर नवà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤‚तून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤¶à¥€ जोडली जात आहे.
डॉ. तागडे यांचà¥à¤¯à¤¾ मते, इतिहासात अनेक बदल à¤à¤¾à¤²à¥‡ तरी à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ शासà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¯ संगीताने आपली मौलिकता आणि पà¥à¤°à¤¾à¤®à¤¾à¤£à¤¿à¤•ता कायम राखली आहे. परंपरा आणि तंतà¥à¤°à¤œà¥à¤žà¤¾à¤¨ यांचà¥à¤¯à¤¾à¤¤ योगà¥à¤¯ संतà¥à¤²à¤¨ राखले, तर हे संगीत à¤à¤µà¤¿à¤·à¥à¤¯à¤¾à¤¤ आणखी वà¥à¤¯à¤¾à¤ªà¤•पणे जगà¤à¤° पोहोचू शकते.